Collector
Nashik Accident News : क्लासच्या कार्यक्रमानंतर धरला घरचा रास्ता, कुटुंबावर काळाचा घाला! नाशिकमध्ये नको ते घडलं, 9 जणांचा मृत्यू | Collector
Nashik Accident  News : क्लासच्या कार्यक्रमानंतर धरला घरचा रास्ता, कुटुंबावर काळाचा घाला! नाशिकमध्ये नको ते घडलं, 9 जणांचा मृत्यू
TV9 Marathi

Nashik Accident News : क्लासच्या कार्यक्रमानंतर धरला घरचा रास्ता, कुटुंबावर काळाचा घाला! नाशिकमध्ये नको ते घडलं, 9 जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगातील चारचाकी गाडी विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील नऊ जणांचा, ज्यात लहान मुलांचाही समावेश होता, दुर्दैवी अंत झाला. एका खासगी कार्यक्रमातून परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले असून इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.

Go to News Site