Collector
होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट अमेरिकन हवाई दलाचे.. | Collector
होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट अमेरिकन हवाई दलाचे..
TV9 Marathi

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेला सर्वात मोठा दणका, थेट अमेरिकन हवाई दलाचे..

अमेरिका आणि इराण युद्धाला एक महिना झाला. मात्र, तरीही युद्ध काही थांबत नाही. उलट युद्ध अधिक भडकल्याचे बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला. ज्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारही केला नाही असे काही घडले आहे.

Go to News Site