अमेरिकेविरोधात इराणचा मोठा खेळ, थेट नागरिकांनाच केले आव्हान, उडाली खळबळ.. | Collector
TV9 Marathi
अमेरिकेविरोधात इराणचा मोठा खेळ, थेट नागरिकांनाच केले आव्हान, उडाली खळबळ..
इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. या युद्धात अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले आहे. हा मोठा धक्का अमेरिकेला म्हणावा लागत आहे. अमेरिकेकडूनही बचावकार्य राबवले जात आहे. यादरम्यानच आता मोठी बातमी पुढे येत आहे.