पुजाऱ्याचा एक शब्द अन् सगळं गावच घरदार सोडून जंगलात पळालं, जे घडलं त्याने अख्ख राज्य हादरलं | Collector
TV9 Marathi
पुजाऱ्याचा एक शब्द अन् सगळं गावच घरदार सोडून जंगलात पळालं, जे घडलं त्याने अख्ख राज्य हादरलं
ज्या गावात कधी लेकरांच्या आवाजाने घरं घुमायची, तिथे आज फक्त सुसाट वारा आणि मृत्यूची भीती उरली आहे. एकामागून एक 28 सरण रचली गेल्यावर गंद्रापल्ली गावकऱ्यांचा अखेर धीर सुटला आहे.