‘या’ लोकांसाठी ताक म्हणजे संकटांना आमंत्रण, फायदे नाही फक्त नुकसानच होणार | Collector
TV9 Marathi
‘या’ लोकांसाठी ताक म्हणजे संकटांना आमंत्रण, फायदे नाही फक्त नुकसानच होणार
ताक अनेकांना आवडतं. पण सर्वांसाठी ताक पिणं योग्य नाही. आरोग्याच्या काही समस्या असणाऱ्या लोकांसाठी ताक पिणं म्हणजे संकटांना आमंत्रण देणं आहे. ताक पिणं या लोकांसाठी फायदेशीर नाही तर, नुकसानच देणारं ठरेल.