Collector
Ashok Kharat Case : वजन घटलं, प्रकृती खंगली… लॅव्हिश आयुष्य जगणाऱ्या भोंदू खरातची कोठडीत हालत बेकार, कुकर्म आली अंगाशी ! | Collector
Ashok Kharat Case : वजन घटलं, प्रकृती खंगली… लॅव्हिश आयुष्य जगणाऱ्या भोंदू खरातची कोठडीत हालत बेकार, कुकर्म आली अंगाशी !
TV9 Marathi

Ashok Kharat Case : वजन घटलं, प्रकृती खंगली… लॅव्हिश आयुष्य जगणाऱ्या भोंदू खरातची कोठडीत हालत बेकार, कुकर्म आली अंगाशी !

लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झालेल्या भोंदू अशोक खरातबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एसआयटी चौकशीत त्याचे अनेक कृष्णकृत्य उघड झाले आहेत. एकेकाळी ऐषारामी जीवन जगणाऱ्या खरातचे वजन घटले असून, विविध आजार आणि पोलिसांच्या चौकशीमुळे तो प्रचंड तणावात आहे. त्याचे भविष्य आता अंधारात आहे.

Go to News Site