Collector
tv9 Marathi Special Report | अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR? | Collector
tv9 Marathi Special Report | अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?

भोंदू अशोक खरात सध्या एसआयटीच्या ताब्यात असताना या प्रकरणात नवे दावे समोर आले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरात याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आपल्या हाती लागल्याचा दावा केला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Go to News Site