Collector
LPG Crisis | सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण | Collector
LPG Crisis | सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
TV9 Marathi

LPG Crisis | सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण

राज्यातील अनेक शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागपूर, अमरावती आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये अजूनही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी भागात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या आहेत.

Go to News Site