Collector
एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे भोंदू खरातशी असंख्य कॉल्स, डिटेल्स कुणी पुरवली? अंजली दमानिया यांचं थेट उत्तर | Collector
एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे भोंदू खरातशी असंख्य कॉल्स, डिटेल्स कुणी पुरवली? अंजली दमानिया यांचं थेट उत्तर
TV9 Marathi

एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे भोंदू खरातशी असंख्य कॉल्स, डिटेल्स कुणी पुरवली? अंजली दमानिया यांचं थेट उत्तर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातच्या सीडीआरची प्रतच बाहेर आणली. त्यात कोणी कोणी खरातला सर्वाधिक वेळा फोन केला याची कुंडलीच बाहेर काढली. या सर्व गोष्टींचे डीटेल्स कुठून मिळाले याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

Go to News Site