Collector
पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच.. | Collector
पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..
TV9 Marathi

पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

नुकताच एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. पंढरपूरमध्ये मोठा अपघात झाला. गाडी थेट कालव्यात पडल्याने खळबळ उडाली. हेच नाही तर या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. कालव्यातून गाडी बाहेर काढण्यात आली.

Go to News Site