Collector
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार? | Collector
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?
TV9 Marathi

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?

एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षानंतर अजित दादा गटामध्ये मोठी खळबळ माजली आहे. एका मंत्र्यानं विलिनीकरणाबाबत शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Go to News Site