Collector
नऊच्या नऊजण खोल विहिरीत दगावले… मयतांमध्ये 6 लहान मुले; मृतांची नावं आली समोर | Collector
नऊच्या नऊजण खोल विहिरीत दगावले… मयतांमध्ये 6 लहान मुले; मृतांची नावं आली समोर
TV9 Marathi

नऊच्या नऊजण खोल विहिरीत दगावले… मयतांमध्ये 6 लहान मुले; मृतांची नावं आली समोर

नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात ६ लहान मुलांचा समावेश आहे. खाजगी क्लासेसमधून परत येताना हा अपघात घडला. रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून, दोषींवर कारवाईचे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर.

Go to News Site