Collector
भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला | Collector
भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला
TV9 Marathi

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार? Su-57 स्टेल्थ फायटरसाठी रशिया भारताकडे धावला

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) 'तेजस' विमानांच्या इंजिन पुरवठ्यास विलंब केल्याबद्दल अमेरिकन कंपनी 'GE एरोस्पेस'वर कडक दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, रशियन प्रतिनिधींनी भारताला त्यांच्या आधुनिक पाचव्या पिढीच्या Su-57 स्टेल्थ फायटर जेटबद्दल सादरीकरण दिले असल्याची माहिती HAL प्रमुखांनी दिली आहे.

Go to News Site