खरातला कुणीतरी आवरा रे! बलात्कारानंतर आणखी एक नवा कांड उघड, १२ वा गुन्हा दाखल, काय घडलं | Collector
TV9 Marathi
खरातला कुणीतरी आवरा रे! बलात्कारानंतर आणखी एक नवा कांड उघड, १२ वा गुन्हा दाखल, काय घडलं
लिंगपिसाट अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी एक नवा गुन्हा दाखल झाला आहे. या वेळी खरातने एका व्यापाऱ्याला फसवल्याचे समोर आले आहे. आता नेमकं काय झालं आहे जाणून घ्या...