Collector
Seema Haider: सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, नामकरण सोहळ्याचा पाकपर्यंत डंका, नाव ठेवले काय? | Collector
Seema Haider: सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, नामकरण सोहळ्याचा पाकपर्यंत डंका, नाव ठेवले काय?
TV9 Marathi

Seema Haider: सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं! ते नाव ऐकताच पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या, नामकरण सोहळ्याचा पाकपर्यंत डंका, नाव ठेवले काय?

Seema Haider Son Names: सीमा हैदर ही नेपाळमार्गे सचिन मीणा याच्या घरी आली. तिने लग्न केले. त्यानंतर तिला आता सहावं अपत्य झालं आहे. या मुलांचे थाटामाटात बारसं झालं. तिने मुलाचे जे नाव ठेवलं, त्यावरून आता पाकिस्तानमध्ये वादंग होत आहे. पाकिस्तानला या नावाने चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.

Go to News Site