Collector
9020mAh बॅटरी असलेला विवोचा ‘हा’ फोन लवकरच भारतात होणार लाँच | Collector
9020mAh बॅटरी असलेला विवोचा ‘हा’ फोन लवकरच भारतात होणार लाँच
TV9 Marathi

9020mAh बॅटरी असलेला विवोचा ‘हा’ फोन लवकरच भारतात होणार लाँच

विवोचा हा प्रो फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. तसेच हा फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या विवो टी4 प्रो चा सक्सेसर आहे. त्यात या नवीन हँडसेटमध्ये 9020mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे. चला तर मग हा फोन कधी लाँच होईल ते जाणून घेऊयात.

Go to News Site