Collector
यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने इज्जत घालणे, इराणचा पाकिस्तानला दे दणका, थेट पाडले तोंडावर.. | Collector
यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने इज्जत घालणे, इराणचा पाकिस्तानला दे दणका, थेट पाडले तोंडावर..
TV9 Marathi

यालाच म्हणतात स्वत:च्या हाताने इज्जत घालणे, इराणचा पाकिस्तानला दे दणका, थेट पाडले तोंडावर..

इराण आणि पाकिस्तान युद्ध एका भयंकर स्थितीमध्ये पोहोचले आहे. युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यान इराणकडून पाकिस्तानला मोठा दणका देण्यात आला. पाकिस्तान चांगलाच तोंडावर पडल्याचे बघायला मिळतंय.

Go to News Site