‘प्रो’ फिचर्स असलेला हा फोन 13 एप्रिलला भारतात होणार लाँच, एँट्री होताच घालणार धुमाकूळ | Collector
TV9 Marathi
‘प्रो’ फिचर्स असलेला हा फोन 13 एप्रिलला भारतात होणार लाँच, एँट्री होताच घालणार धुमाकूळ
इन्फिनिक्स कंपनीचा हा प्रो फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. चला त्याची संभाव्य फिचर्स आणि त्याची लाँच तारीख याबद्दल जाणून घेऊयात.