Collector
लोकप्रिय अभिनेत्रीच्या खासदार नवऱ्याचं स्वर्गासारखं सुंदर घर, घराचे Inside फोटो समोर | Collector
लोकप्रिय अभिनेत्रीच्या खासदार नवऱ्याचं स्वर्गासारखं सुंदर घर, घराचे Inside फोटो समोर
TV9 Marathi

लोकप्रिय अभिनेत्रीच्या खासदार नवऱ्याचं स्वर्गासारखं सुंदर घर, घराचे Inside फोटो समोर

सध्या सर्वत्र बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि खासदार नवऱ्याच्या स्वर्गासारख्या सुंदर घराचे फोटो व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा आहे. परिणिती आणि राघव यांच्या घराचे Inside फोटो व्हायरल होत आहेत.

Go to News Site