Collector
50 वर्षांपूर्वीचं खास गाणं, आजही अनेकांना तोंडपाठ, प्रत्येकाला आठवतं पहिलं प्रेम, तुम्ही ऐकलंय का? | Collector
50 वर्षांपूर्वीचं खास गाणं, आजही अनेकांना तोंडपाठ, प्रत्येकाला आठवतं पहिलं प्रेम, तुम्ही ऐकलंय का?
TV9 Marathi

50 वर्षांपूर्वीचं खास गाणं, आजही अनेकांना तोंडपाठ, प्रत्येकाला आठवतं पहिलं प्रेम, तुम्ही ऐकलंय का?

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमगीतांची नेहमीच क्रेझ राहिली आहे. विशेषतः जुन्या काळातील गाणी त्यांच्या साधेपणा आणि निरागसतेसाठी ओळखली जात होती. ही गाणी अगदी साधी आणि भावपूर्ण असत. ती ऐकताना लोकांना आपल्या अंतर्मनातील भावना जाणवत असत. असेच एक गाणे सध्या चर्चेत आहे.

Go to News Site