TV9 Marathi
गुच्ची हा जगप्रसिद्ध फॅशन ब्रँड आहे. या फॅशन ब्रँडने तब्बल 50000 रुपयांचे प्रीमियम बेबी डायपर विक्रीसाठी आणले आहे, असा दावा केला जातो आहे. या दाव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
Go to News Site