घरात सापाची कातीन दिसली तर काय करायचं? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक, पडू शकतं चांगलंच महागात | Collector
TV9 Marathi
घरात सापाची कातीन दिसली तर काय करायचं? 99 टक्के लोक करतात ही मोठी चूक, पडू शकतं चांगलंच महागात
आपल्यापैकी प्रत्येकालाच सापाची भीती वाटते, साप विषारी असो किंवा बिनविषारी खबरदारी तर घेतलीच पाहिजे, मात्र अनेकदा आपल्या घरात सापाची कातीन पडलेली दिसून येते, तुम्हला माहिती आहे का अशावेळी नेमकं काय करायचं?