घरातले झुरळ तडफडून मरतील, फक्त या दोन गोष्टी वापरा अन् मग बघा चमत्कार! | Collector
TV9 Marathi
घरातले झुरळ तडफडून मरतील, फक्त या दोन गोष्टी वापरा अन् मग बघा चमत्कार!
घरात एकदा झुरळ झाले की त्यांचा नायनाट करणे सोपी बाब नसते. अनेक उपाय करूनही घरातील झुरळ काही जात नाहीत. परंतु तुम्ही एक रुपयाही खर्च न करता हा घरगुती उपाय करून पाहू शकता. यामुळे घरातील झुरळं निघून जातील.