TV9 Marathi
इस्रायल आणि अमेरिकेचा सामना करण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. हा एक महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग आहे. आता याच होर्मुझबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. इराणने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Go to News Site