Collector
सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा | Collector
सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा
TV9 Marathi

सांगा आता इराण हे युद्ध कसं जिंकणार? टॉपच्या नेत्यानेच केली देशासोबत गद्दारी, थेट अमेरिकेला…, इराणला मोठा हादरा

इराणमधून मोठी बातमी समोर येत आहे, इराणला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या प्रशासनाकडून आपल्याच दोन टॉपच्या नेत्यांवर देशासोबत गद्दारी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना आता अटक होण्याची शक्यता आहे.

Go to News Site