पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार | Collector
TV9 Marathi
पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार
यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.