Collector
दुसरं काहीच नाही, फक्त नोटांचा पाऊसच, शनिवारच्या दिवशीही धुरंधरची धुंवाधार कमाई; संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती कमावले? | Collector
दुसरं काहीच नाही, फक्त नोटांचा पाऊसच, शनिवारच्या दिवशीही धुरंधरची धुंवाधार कमाई; संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती कमावले?
TV9 Marathi

दुसरं काहीच नाही, फक्त नोटांचा पाऊसच, शनिवारच्या दिवशीही धुरंधरची धुंवाधार कमाई; संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किती कमावले?

धुरंधर 2 चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट नोट छापायची मशीन बनला आहे. अशातच या चित्रपटाने 17 व्या दिवशी देखील मोठी कमाई केली आहे.

Go to News Site