Collector
चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून? | Collector
चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण?  C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?
TV9 Marathi

चीन की पाकिस्तान, भारताचा सर्वात मोठा शत्रू कोण? C-Voter सर्वेक्षणात जनतेनेच सांगितलं खरा धोका कोणापासून?

सध्या सुरू असलेल्या इराण युद्धाचा भारतावर नेमका काय परिणाम होईल, भारताला सर्वाधिक धोका कोणाचा आहे? अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. देशभरातील लोकांनी या प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले आहे.

Go to News Site