Collector
DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा | Collector
DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
TV9 Marathi

DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा

Delhi Capitals vs Mumbai Indians Match Result IPL 2026 : समीर रिझवी याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दिल्ली कॅपिट्ल्सला सलग दुसरा सामना जिंकून दिला आहे. समीरने अरुण जेटली स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध 90 धावांचं योगदान दिलं.

Go to News Site