हे रोमँटिक गाणं ऐकताच नाराज झालेली गर्लफ्रेंड देखील हसू लागते, 44 वर्षांपासून सर्वांचं आवडतं | Collector
TV9 Marathi
हे रोमँटिक गाणं ऐकताच नाराज झालेली गर्लफ्रेंड देखील हसू लागते, 44 वर्षांपासून सर्वांचं आवडतं
44 वर्षांपूर्वीच अमिताभ बच्चन आणि परवीन बाबी यांचं रोमँटिक गाणं, जे ऐकताच नाराज झालेली गर्लफ्रेंड देखील हसू लागते. आजही त्या गाण्याची क्रेझ कमी झालेली नाही.