मोठी बातमी! इराणचं भारताला आणखी एक मोठं गिफ्ट; मित्राचं तोंडभरून कौतुक, गुजारतबद्दलच्या त्या दोन शब्दांनी तर मनंच जिंकली | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! इराणचं भारताला आणखी एक मोठं गिफ्ट; मित्राचं तोंडभरून कौतुक, गुजारतबद्दलच्या त्या दोन शब्दांनी तर मनंच जिंकली
मोठी बातमी समोर येत आहे, युद्ध सुरू असतानाच इराणने भारताला आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. तसंच इराणकडून भारताचं कौतुक देखील करण्यात आलं आहे. भारत आमचा जुना मित्र असल्याचं इराणने म्हटलं आहे.