Collector
ज्याची भीती होती तेच घडणार, इराणचा अमेरिका, इस्त्रायलला हादरवणारा इशारा, आखाती देशांची पाचावर धारण | Collector
ज्याची भीती होती तेच घडणार, इराणचा अमेरिका, इस्त्रायलला हादरवणारा इशारा, आखाती देशांची पाचावर धारण
TV9 Marathi

ज्याची भीती होती तेच घडणार, इराणचा अमेरिका, इस्त्रायलला हादरवणारा इशारा, आखाती देशांची पाचावर धारण

इराणच्या दक्षिण -पश्चिम क्षेत्रामध्ये बुशहर शहरात न्यूक्लियर प्लांट आहे. त्याच्यावर अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ला केला आहे. त्यानंतर आता इराणने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Go to News Site