TV9 Marathi
चाळीशीनंतर केवळ शरीराशीच नव्हे तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. तसेच त्वचेतील कोलेजनचे प्रमाण कमी झाल्यावर वाढत्या वयानुसार तरूणपण कमी होऊ लागते. वयाच्या चाळीशीतही तुमची त्वचा तेजस्वी दिसायला हवी तर आहारात कोलेजन वाढणाऱ्या या पदार्थांचा समावेश करा.
Go to News Site