Collector
RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण? | Collector
RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण?
TV9 Marathi

RCB vs CSK Live Streaming : चेन्नईसमोर पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान, आरसीबी सलग दुसऱ्या विजयासाठी तयार, कोण मिळवणार 2 गुण?

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings IPL 2026 Live Scorecard: चेन्नई 19 व्या मोसमातील आपल्या पहिल्या 2 सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली. त्यामुळे चेन्नईचा आता बंगळुरुसमोर 2 गुणांसाठी चांगलाच कस लागणार आहे.

Go to News Site