मोठी बातमी! युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, थेट होर्मुज खाडी… | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! युद्धात इराणची अत्यंत मोठी घोषणा, थेट होर्मुज खाडी…
इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक टप्प्यात आले. मोठे हल्ले केले जात आहेत. इराणने होर्मुज खाडी बंद केली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत. यादरम्यान अत्यंत मोठी घोषणा इराणकडून करण्यात आली.