आधी बापाचे कारनामे सांगितले अन् आता..; अशोक खरातप्रकरणी नवा ट्विस्ट, डोकं चक्रावेल | Collector
TV9 Marathi
आधी बापाचे कारनामे सांगितले अन् आता..; अशोक खरातप्रकरणी नवा ट्विस्ट, डोकं चक्रावेल
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात पोलिसांच्या चौकशीनंतर अचानक गायब झाला असून, त्याने घरात येणाऱ्या मोठ्या रोकडबाबत दिलेली कबुली आता तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरली आहे.