Dhurandhar 2: हमजाची क्रेझ इतकी की सोळाव्या दिवशीही तब्बल इतकी कमाई; ‘धुरंधर 2’ची गाडी सुसाट! | Collector
TV9 Marathi
Dhurandhar 2: हमजाची क्रेझ इतकी की सोळाव्या दिवशीही तब्बल इतकी कमाई; ‘धुरंधर 2’ची गाडी सुसाट!
रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अद्यापही दमदार कमाई करतोय. शनिवारी या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले आणि आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई किती झाले, याविषयी सविस्तर जाणून घ्या..