3 कोटी बजेट अन् कमाई 20 कोटी, 45 वर्षे जुना चित्रपट, 67 आठवडे बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, आजही लोक वेळ काढून बघतात चित्रपट | Collector
TV9 Marathi
3 कोटी बजेट अन् कमाई 20 कोटी, 45 वर्षे जुना चित्रपट, 67 आठवडे बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, आजही लोक वेळ काढून बघतात चित्रपट
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 45 वर्षे जुना चित्रपट, ज्याने 96 दिवस बॉक्स ऑफिसवर केलं राज्य, प्रत्येक शो होता हाऊसफुल, 3 कोटींच्या बजेटमध्ये केली होती 20 कोटींची कमाई.