Collector
Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती | Collector
Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती
TV9 Marathi

Ashok Kharat | अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवनवीन धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांसमोर एकामागून एक नवी आव्हाने उभी राहत असून तपास अधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात गेल्या काही दिवसांपासून फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यातच आता त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही पोलिसांच्या नजरेआड झाल्याने प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

Go to News Site