एका घरात 5 बंदुका ठेवा अन् औरंगजेबाच्या कबरीवर…” प्रसिद्ध आमदाराचे वादग्रस्त विधान | Collector
TV9 Marathi
एका घरात 5 बंदुका ठेवा अन् औरंगजेबाच्या कबरीवर…” प्रसिद्ध आमदाराचे वादग्रस्त विधान
तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांनी नांदेडमधील बिलोली येथे वादग्रस्त विधान केले असून महाराष्ट्रातील मदरशांवर बुलडोझर चालवण्याचे आणि औरंगजेबाची कबर उखडण्याचे आवाहन केले आहे.