अमेरिका इराण युद्धात भारताला मोठा दणका, हजारो जहाज समुद्रकिनारी, थेट अर्थव्यवस्थेवर.. | Collector
TV9 Marathi
अमेरिका इराण युद्धात भारताला मोठा दणका, हजारो जहाज समुद्रकिनारी, थेट अर्थव्यवस्थेवर..
इराण आणि अमेरिका युद्धामुळे अनेक व्यवसायांवर मोठे संकट आहे. भारतात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची समस्या आहे. यादरम्यानच मासेमारी व्यवसाय देखील संकटात आहे. मासेमारी हा भारतातील प्रमुख उद्योगांपैकी एक आहे.