Collector
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. कधीच भरत नाहीत; रवीना टंडनची मुलाखत चर्चेत | Collector
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. कधीच भरत नाहीत; रवीना टंडनची मुलाखत चर्चेत
TV9 Marathi

मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. कधीच भरत नाहीत; रवीना टंडनची मुलाखत चर्चेत

अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. रवीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Go to News Site