4 अफेअर, 3 लग्न तरीही एकटीच जगतेय अभिनेत्री, कुठे गायब झाली? कपूर कुटुंबासोबत होतं खास कनेक्शन | Collector
TV9 Marathi
4 अफेअर, 3 लग्न तरीही एकटीच जगतेय अभिनेत्री, कुठे गायब झाली? कपूर कुटुंबासोबत होतं खास कनेक्शन
करियरच्या शिखरावर असताना अभिनेत्रीचे 4 पुरुषांसोबत अफेअर, 3 लग्न केली, पण उद्ध्वस्त झालं आयुष्य, एकटीच आयुष्य जगणारी 'ही' अभिनेत्री गायब झाली तरी कुठे? तिचं कपूर कुटुंबासोबत खास कनेक्शन...