Collector
मुंबईतील हॉटेलमध्ये 365 दिवस बुक असायची ती रुम, भाडं तब्बल..; भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड | Collector
मुंबईतील हॉटेलमध्ये 365 दिवस बुक असायची ती रुम, भाडं तब्बल..; भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड
TV9 Marathi

मुंबईतील हॉटेलमध्ये 365 दिवस बुक असायची ती रुम, भाडं तब्बल..; भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवीन अपडेट समोर येत आहे. आता खरातप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका फाइव्ह स्टार हॉटेल रुममधून खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचं माहिती आहे.

Go to News Site