Collector
भोंदू अशोक खरात याच्याबद्दल महाराष्ट्राला हादरवणारी माहिती पुढे, थेट 132 खाते.. | Collector
भोंदू अशोक खरात याच्याबद्दल महाराष्ट्राला हादरवणारी माहिती पुढे, थेट 132 खाते..
TV9 Marathi

भोंदू अशोक खरात याच्याबद्दल महाराष्ट्राला हादरवणारी माहिती पुढे, थेट 132 खाते..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे. त्यामध्येच खरातने पतसंस्थांमध्ये खाते उघडून मोठे घोटाळे केल्याची माहिती मिळत आहे. काही संशयास्पद व्यवहार झाल्याचीही माहिती तपासात मिळत आहे.

Go to News Site