पोटात दुखू लागल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले अन् समोर आलेलं सत्य ऐकून डॉक्टरही सुन्न; डोंबिवलीत काय घडलं | Collector
TV9 Marathi
पोटात दुखू लागल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले अन् समोर आलेलं सत्य ऐकून डॉक्टरही सुन्न; डोंबिवलीत काय घडलं
डोंबिवलीच्या निळजे परिसरात १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची सविस्तर बातमी. आरोपी सोहम पाटील विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पीडिता ५ आठवड्यांची गर्भवती आहे.