100 टक्के टॅरिफमधून मोठा दिलासा, थेट भारतासाठीही गुड न्यूज, जगभरातील.. | Collector
TV9 Marathi
100 टक्के टॅरिफमधून मोठा दिलासा, थेट भारतासाठीही गुड न्यूज, जगभरातील..
इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट टॅरिफबद्दलही आदेश काढले जात आहेत. त्यांनी काढलेल्या एका आदेशाने जगभरातील औषध उत्पादन कंपन्यांची झोप उडाली.