Collector
Uday Samant | उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले….सामंत स्पष्टच बोलले! | Collector
Uday Samant | उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले….सामंत स्पष्टच बोलले!
TV9 Marathi

Uday Samant | उदय सामंत यांनी घेतली शरद पवारांची भेट; महाराष्ट्र एक राजकीय संस्कार असलेले….सामंत स्पष्टच बोलले!

शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सावंत यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. भेटीदरम्यान नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात चर्चा झाली आणि शरद पवार यांच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. उदय सावंत यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली भेट होती.

Go to News Site