Collector
UBT Shivsena | राजकारणात खळबळ… बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र | Collector
UBT Shivsena | राजकारणात खळबळ…  बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र
TV9 Marathi

UBT Shivsena | राजकारणात खळबळ… बारामतीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार? ठाकरे गटात 2 मतप्रवाह- सुत्र

राज्यातील राहुरी आणि बारामती या दोन रिक्त विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांमध्ये आणि नेत्यांच्या वक्तव्यामध्ये दुमत आढळून येत आहे. अलीकडे एकाच पक्षातील म्हणजेच ठाकरे गटात दोन वेगवेगळे विचार मांडले जात आहे.

Go to News Site