इराण युद्धात जीव गमावलेल्या मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी बापाची तडफड; भारत सरकारकडे 3 मागण्या | Collector
TV9 Marathi
इराण युद्धात जीव गमावलेल्या मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी बापाची तडफड; भारत सरकारकडे 3 मागण्या
ओमानच्या किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मुंबईच्या दीक्षित सोलंकी यांचा मृत्यू झाला असून, महिनाभर पार्थिव न मिळाल्याने कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.